Tuesday, December 30, 2025

चहा

स्वतःच्याच विचारात स्वतःचेच कौतुक

नकोस रे उगीच ईतका मातू

आज पुन्हा तुझाच गेला कि चहा ओतू

ओतू गेलेल्या चहाचं आता नको वाटू देऊ वाईट

उरलेल्या चहा बरोबर केळी काप खातू 

No comments: