Tuesday, December 30, 2025

कलियुग


कुत्र्याला घातले कपडे

अनं लोकं फिरतात आहेत नागडे

विसरली नाती, विसरले प्रेम

मनात सतत विचार वाकडे

डोक्यात फक्त पैश्याचे आकडे 

देवा तुला घालणार तरी काय साकडे

मनुष्यापरी बरी आहेत कि रानातली माकडे

No comments: