Monday, June 23, 2025

विजोड लग्न


सजवला होता स्वप्नांचा महाल

लग्नात लावली डोक्याला झाल 

विजोड जोडी , निरस्वी जीवन झाले बकाल

रोजच्या त्राग्याने झाले बेहाल

सदसद्विवेक बुद्धीची तुटू लागली ढाल

अमृत समजूनी, पितो विष जहाल

No comments: