Monday, June 02, 2025

काल्पनिक २

 वास्तवात न भेटतां कधी

तु कल्पनेत माझ्या रुजली कशी?

डोळे मिटताच, तू दिसतेस कशी 

काही न करताच, मी उगीचच पडलो तोंडघशी 

No comments: