Wednesday, July 03, 2013

सात कलमी दिनक्रम

गोष्टी सांगतो युक्तीच्या सात
उठा सकाळी सातच्या आत
गुंतवा रोज एक तास पहिला व्यायामात
अन दुसरा, करताना न्याहारी, वृत्तपत्र वाचनात
न करता घाई, रोज जा कामास आरामात
हजेरी लावा घरात, संध्याकाळी सातच्या आत
नाही तर, बायकोची मर्जी राखण्यास , गजरा मोगऱ्याचा आहेच सराईत
स्वप्न रंजन करत, झोपा निवांत दहाच्या आत 

सात कलमी दिनक्रम
गोष्टी सांगतो युक्तीच्या सात,
उठा सकाळी सातच्या आत.
गुंतवा रोज एक तास पहिला व्यायामात,
अन दुसरा, करताना न्याहारी वृत्तपत्र वाचनात.
न करता घाई, रोज जा कामास आरामात,
हजेरी लावा घरात, संध्याकाळी सातच्या आत.
नाही तर, बायकोची मर्जी राखण्यास, गजरा मोगऱ्याचा आहेच सराईत,
स्वप्नरंजन करत, झोपा निवांत!


No comments: