आत्ता नको, नंतर कधीतरी
असे म्हणून सतत पुढे ढकलायचे
काहीतरी, कसतरी, करून काम अर्धवट संपवायचे
मुढापरी विश्वास ठेवून
मोजकेच असलेले हे श्वास अजून किती उधळायचे
हे नश्वरा, जगण्याचे गुपित तुला कधी कळायचे ?
मुढापरी विश्वास ठेवून
मोजकेच असलेले हे श्वास अजून किती उधळायचे
हे नश्वरा, जगण्याचे गुपित तुला कधी कळायचे ?
No comments:
Post a Comment