म्हणी
- फेसाळणार्या लांटावर स्वार होऊन अटकेपार झेंडे गाडण्याची जिद्द जो जागवतो - तो. म्हणजे वाफळणारा चहा.
- ज्वलंत ज्वालामुखीबरोबर राहूनहि प्रशांत सागरापरी स्थितप्रद्यनता अंगी भिनवतो तो देखील वाफाळणारा चहा
- कडवट कॅाफिने कडवटलेली चव आणी वखवखलेली वृत्ती क्षणात शांत करून निखळ मैत्री प्रस्थापित करतो तो सुध्दा वाफळणारा चहा
No comments:
Post a Comment