Monday, July 03, 2017

झुंज

साप वळवळला, मुंगूस कळवळला,
मुंगसाने तोडला लचका,
साप त्वेषाने फुत्कारला.
जुंपली जीवघेणी झुंज,
हादरणार जंगल ऐकून गुंज,
गुंज विजयाची वा शेवटची,
पण वैऱ्याशी लढत निकराची!

No comments: