Friday, October 30, 2026

एकांत!

मला माझी पटू लागली ओळख,
पटवलं जेव्हा मी मला;
मला न कुणाची, कशाची पारख,
ना माझी कुणाशी कुठलीही ओळख!

No comments: