Sunday, November 01, 2026

महागडी लाज

माझे कपडे जरी फाटके,
शिवण्यात का घालवू दिवस माझे मोजके?
कोण आपले, कोण परके,
सगळेच बघतात फक्त गंमत,
जणू झाडावरची माकडे!

No comments: