Wednesday, November 11, 2026

सूक्त


मानवी जीवनात व्हायचे असेल अभिव्यक्त,
मनातील साकाराव्या इच्छा सुप्त;
साकारण्यास मनातील इच्छा सुप्त,
वेळेचा व्हावेच लागेल भक्त!
विचारांना द्या कृतीची जोड,
नको होऊ देऊ विचारांना कृतीपासून विभक्त;
करावेच लागतील कष्ट, आटवून रक्त,
परिणामापासून सदा अलिप्त!
मानवी जीवनात होऊनी अभिव्यक्त,
करा मजा मनसोक्त;
सांगतो हेच खरे सूक्त!

No comments: