Wednesday, November 11, 2026

समांतर

अंतराळात दोनच शक्यता

भेदणार्या रेषा दोन, 

छेदण्यास येती जवळ, 

छेदताच, पहेचान कोन

दुसऱ्या दोन सतत जवळ 

चालती अनंतापर्यंत, राखून समान अंतर

छेदणारे जवळचे कि हातच राखून समांतर चालणारे?

No comments: