Thursday, June 04, 2026

रोडावलेला रोमियो


वाट तुझी पाहता पाहता,
किती होतो मी अधीर!
तळहातावर ठेवून शीर,
मी झालोय पार बधीर.
अजून धरवत नाही धीर,
एकदाच काय ते काळीज माझं चीर,
डोक्याला नको सतत पीर पीर!

No comments: