Saturday, June 13, 2026

यात्री

 आज अचानक दचकून उठलो रात्री

तेवढीच काय जीवंत असल्याची खात्री 

वैचारीक क्षमतेला तर  लहानपणीच लागली शाळेची कात्री

आता आपण फक्त निर्वाणापर्यंतचे यात्री 

No comments: