Saturday, June 13, 2026

गैरसमज आणि गैरांचा समाज - The elephant in the room

हत्तीला झाली सर्दी

मुंग्यांनी केली त्याच्याभोवती गर्दी

हत्तीला वाटले पहा किती छान माझी मैत्री

औषधपाणी करण्यासाठी जमली पहा केवढी गर्दी

मुंग्यांना लक्षात आले,

लांब यांची सोंड,बरी होत नाही सर्दी

पोखरून पोखरून खाऊ,

मुळातच आपण कोरीवकामाचे दर्दी

No comments: