बघताच क्षणी, मला मारला तिने जोरात बुक्का;
म्हटली, "भाऊच्या धक्क्यावर ये भेटायला."
मला वाटलं, 'भाऊ' म्हणून दिला की काय धक्का!
असला गोंधळ पाहून ती झाली सपशेल थक्क,
पुन्हा जोरात घातला पाठीत गुद्दा चक्क;
म्हटली, "तुला बदडण्याचा सुद्धा आहे माझ्याकडेच हक्क!"

No comments:
Post a Comment