Monday, November 16, 2026

लग्न

मामला हा नाहीच मुळी तात्पुरता,
म्हणून डोक्यावर पडण्यापूर्वी अक्षता,
नक्कीच घ्या जरा दक्षता;
वापरा असेल नसेल तितकी साक्षरता!
लग्नानंतर मामाही मिळणार नाही ताकापुरता

No comments: