Friday, April 17, 2026

ए⃫क⃫ ⃫ चारनिष्ठ


ह्रदयात माझ्या चार कप्पे

दोन कर्णिका नी दोन जवनिका

तरी का सांगतात सगळे

घे एकि बरोबरच आणाभाका

No comments: