Sunday, April 26, 2026

पौर्णिमेचा चंद्र

देवांचाही देव इंद्र 
घेऊ शकत नाही विकत 
पौर्णिमेचा हा चंद्र

मीही तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी आणतो 
त्यास पृथ्वीतलावर, बघून अमावसेची रात्र 

No comments: