Thursday, April 16, 2026

Recipe

  

ती हसली, तो हसला 

ती रुसली अनं तो फसला

असाच सुरू होतो प्रत्येक मसला

घरोघरी मग बनते भाजी टाकून गोडा मसाला

No comments: