कधी होत्या शब्दांच्या जबरदस्ती ओळ्या,
तर काही जबरदस्त शब्दांच्या ओळ्या.
तर काही जबरदस्त शब्दांच्या ओळ्या.
मध्येच एखादं मस्त यमक,
अचानकच पाजळली बुद्धीची चमक.
अचानकच पाजळली बुद्धीची चमक.
या सगळ्यांना अर्थ असावा नव्हती कधीच अट,
त्यामुळेच तर केल्या चारोळ्या सटासट!
त्यामुळेच तर केल्या चारोळ्या सटासट!
No comments:
Post a Comment