Friday, April 24, 2026

हृदयस्पंदन

 

धक धक तर कधी धडधड,
या कप्प्यातून त्या कप्प्यात ढकलते रक्त.
हृदयाची निरंतर चाले धडपड,
कायेच्या हयातीपर्यंत, पेशींना राबविण्यास फक्त

No comments: