Sunday, April 26, 2026

प्रवास

प्रवासाची गती ठरवते वाहन
प्रवासाचे अंतर ठरवतो भूगोल
प्रवासाची किंमत देतो वेळ 
प्रवासाचा फायदा व्यक्तिमत्व 

No comments: