Wednesday, April 08, 2026

होर्मुझची सामुद्रधुनी


एकाहून एक मंडळी दळिंदर,

त्यांच्यात एक सगळ्यात जास्त बिलंदर.

एक म्हणतो नाच, जणू काही अवघे जग बंदर,

दुसरा म्हणतो, गलबत सोडून तर बघ,

होर्मुझ सामुद्रधुनीच बनेल त्याचं अंतिम बंदर

No comments: