Saturday, April 04, 2026

रोखढोक: थेट मिठी

मनुष्य म्हणतो पक्षासारखे पंख हवेत

कधी केला आहे का विचार

का बरे उडतात पक्षी सतत हवेत?

ते सगळं गेलं ढगात

तू घे ना मला कवटाळून कवेत

निजेन मी निवांत, तुझ्या छायेत.

No comments: