Sunday, April 26, 2026

साप्ताहिक

एकालाच हाकत असे मी सात घोड्याचा रथ
तुडवण्यास खडतर जीवनपथ
देवकृपेन मिळाली तुझी साथ
भरतोस रंग, जणू पानामधला काथ

No comments: