Sunday, April 26, 2026

भुट्टा


प्रेम कधीच हरवत नाही

हरवतात ती प्रेमळ माणसं

व्यावसायिक जगरहाटित

मक्याचे दाणे मिळतात

मिळत नाहीं ते देणारी कणसं

तसंच अचानक थोडंफार मिळतं प्रेम

मिळत नाहीं ते देणारी प्रेमळ माणसं


No comments: