Wednesday, April 22, 2026

गर्विष्ठ

काळाच्या चक्रात अडकले सगळेच

का करता गर्व उगीच, नकारणच ते माजले

क्षूद्रापरी वागणे तुमचे मुळीच नाही झेपले

सोडूनी राग, ये कवेत, सगळेच आपले

No comments: