जठरातील आग
चालविते मध्यपटलाचा भाता
मध्यपटल फुगविती फुफ्फुसांचे फुगे
मेंदूस वाटे, चालेल हा खेळ युगाने युगे
चालविते मध्यपटलाचा भाता
मध्यपटल फुगविती फुफ्फुसांचे फुगे
मेंदूस वाटे, चालेल हा खेळ युगाने युगे
हृदयास गुपित ठाऊक खरे
बंद होईल कधीही, या भीतीने ते सतत धडधडे
बंद होईल कधीही, या भीतीने ते सतत धडधडे
No comments:
Post a Comment