मला एक गोष्ट सांगायची आहे कधीपासून
तुझेच काय सगळ्यांचे कष्ट जातील मातीत
दुःख ठेव दाटून छातीत
हृदय नाही ना मेंदू, फुफ्फुसं ठरवतात भाकीत
थोडा वेळ काढ दोन श्वासात,
सगळ्यांनाच काय स्वतःलाही करशील चकित
कविता होईल तेव्हा होईल कालातीत
तू येशील जन्माला पुन्हा,
जेव्हा झटक्यात सोडशील तुझा अतीत.
1 comment:
https://www.facebook.com/share/v/1FKayfVyBe/?mibextid=wwXIfr
Post a Comment