Friday, April 24, 2026

चौकटीतला गेंडा

चौकटीतल्या जीवनात धोपट मार्ग चार,

त्यातून साधारण व्यक्ती, जुजबी आचार नी विचार.

दैवी कृपेने सगळ्यांची होई नौका नदीपार,

तरी प्रत्येकाचा अहंकार म्हणतो मीच गाडला झेंडा अटकेपार!

No comments: