Sunday, April 26, 2026

महाविद्यालयीन प्रेम

 प्रिये ये लवकर, टळेल त्वरेने हे पर्व

शास्त्र, कला, गणित, वाणिज्य
बदलेले तुझ्यासाठी किती वर्ग
कशाचाच  नाही मला गर्व
मिळून दोघे करु द्विगुणित सर्व

No comments: