Wednesday, April 22, 2026

संधी

 क्षणभंगूर जीवन

न बाळगता गुरूर

मीळेल तसे खा अंगूर

कधीही फूटेल ऊर

चितेचा पेटण्याआधीच धूर

सगळेच निघून जातील दूर

No comments: