Sunday, April 26, 2026

तर्क

शरीरास घातक रोग - कर्क 
अन मनास घातक रोग - तर्क 
घेतला जरी अमृताचा अर्क
शनीची दृष्टी राहणार कायम वक्र 

No comments: