Sunday, April 26, 2026

Covid - 2

 घरी बसा शांत

त्यानिमिताने काढा थोडी उसंत
कुटुंबाबरोबर रहा आनंदात
एकमेकाचीच तर होती ना पसंत

तत्सम, आता तोंडाला सुटले पाणी 

No comments: