Sunday, April 26, 2026

अनुभव

 आयुश्यात भेटले खुप खाष्ट

त्यांच्यापायी पायी भोगले खुप कष्ट
पण नव्हते कुणीच मनाने दुष्ट
विविध अनुभवांनी केलय मला धश्टपुष्ट

No comments: