Sunday, April 26, 2026

चारोळ्या

 माझ्या चारोळ्या

जणू स्वछंदि मनाच्या आरोळ्या
कधी पांढर्या कागदावर रेषा काळ्या
तर कधी वर्मी बसणार्या बंदूकीच्या गोळ्या

No comments: