Sunday, April 26, 2026

व्यसनी

पान विडी तंबाकू चूना

गेला तो जमाना
Jin, Rum, whisky आणी vodka
बाटल्याचा रचलाय सध्ध्या खजाना

No comments: