Sunday, April 12, 2026

यात्री - १

आज अचानक दचकून उठलो रात्री,

तेवढीच काय जिवंत असल्याची खात्री.

वैचारिक क्षमतेला तर लहानपणीच लागली शाळेची कात्री,

आता आपण फक्त निर्वाणापर्यंतचे यात्री.

No comments: