अनुपस्थितीतही होते अनुभूती उपस्थितीची,
हीच तर खऱ्या प्रेमाची प्रचिती;
निधड्या छातीत जणू रुजली तुझी भीती,
सखे, तुझ्यावरच तर माझी खरी प्रीती...
सोबतीला फक्त ठेवली 'तिला' सोबती!
हीच तर खऱ्या प्रेमाची प्रचिती;
निधड्या छातीत जणू रुजली तुझी भीती,
सखे, तुझ्यावरच तर माझी खरी प्रीती...
सोबतीला फक्त ठेवली 'तिला' सोबती!
No comments:
Post a Comment