गण्याला म्हटलं, जरा मैत्रिणीसोबत बघून ये दौलताबादच्या लेण्या, "काय सुंदर बांधते रे ती वेण्या!"
तेवढंच काय ते आठवतंय, म्हटला माझा मित्र गण्या;
मी विचारलं अजून काय? तर पुन्हा तेच,
मी विचारलं अजून काय? तर पुन्हा तेच,
"काय सुंदर तिच्या वेण्या!"
मी म्हटलं अरे अजून काय.
गाण्याने उघडल्या बुध्दीच्या बरण
कानाखाली काढून जाळ,
म्हटलं आता जरा गप की वटाण्या!
No comments:
Post a Comment