Wednesday, April 15, 2026

सोबती

 सोबती

========


बरेच लोकं अनूभवतात सोबतीमधला एकटेपणा 

पण माझ्या एकटेपणातही असते तू सोबत

मला न कशाची भिती 

जरी कितीही कठिण परिस्थिती 

तारून नेईल नक्कीच, माझी तुझ्यावरची प्रिती

याची मला उगीच नाही खात्री, 

वेळोवेळी मी अनूभवली अनेकवेळा हि प्रचीती 

मला नको आता कुणाकडून पावती

तूच माझी खरी सोबती  


No comments: