Sunday, April 26, 2026

भोक

रसिकांस दिसतो नभीचा चंद्र
अरसिकास दिसते नाभीचे छिद्र
ज्यांची वृत्तीच मुळी क्षुद्र
ते काय आळवू शकणार पावसा-साठी इंद्र 

No comments: