Sunday, April 26, 2026

प्रतारणा

प्रतारणेने मनाला लागली हूरहूर
जगणे जाहले मरण्याहूनी भेसूर
प्रत्येक क्षण येतो नव्याने बनूनी आसूर
मात करूनी त्यावर क्षणोक्षणी,
जगण्यात शोधतो नवा सूर

No comments: