Sunday, April 26, 2026

सोडा

ती लटक्या रागाने म्हटली
किती पिता, 
स्कॉच तरी सोडा
तो म्हटला नाही, 
स्कॉच बरोबर नकोच सोडा

No comments: