Sunday, April 26, 2026

देव

 internet गुरु सांगतात शोधा देवाला 

internet गुरु सांगतात शोधा देवाला 


देव तुमच्यातच आहे. शोधा त्याला 


आम्हाला खिशातली घराची किल्लीही न सापडे


ठेव देव तुझा तुझंपाशी 

माकड तुझ्या उशाला

No comments: