Tuesday, April 21, 2026

अस्तित्वाचा शोध

मी विशेष... मी विशेष! करता करता—
भंगलो, तुटलो, खचलो.
उरलेच नाही काही 'शेष',
करून परिधान खोटा वेश;
वणवण फिरतो देश-परदेश.

No comments: