Sunday, April 26, 2026

हमी


कसे लागेल हाती मोठ्ठे घबाड एक-रकमी

प्रयत्नात याचं नेहमी, कामगार मंडळी पराक्रमीु

कधीच काही पडणार नाही काही कमी

प्रत्येकालाच हवी असते अशी हमी

No comments: