मला ती आवडते, पण तिला माझा मित्र आवडतो,
माझ्या मित्राला मात्र, तिचीच मैत्रीण आवडते.
ती मैत्रीण महा डॅंबिस, ती चक्क माझ्यावरच लट्टू,
आपल्या छावीची मैत्रीण म्हणून, आपुलकीने मी पण दिली लाईन;
तर आता माझीच 'छावी', माझ्यावर खट्टू!

No comments:
Post a Comment