Sunday, April 12, 2026

यात्री - २


माझ्या प्रवासात भेटली एक स्त्री,
तिने आणली शिस्त, जणू कपड्यावर मारली इस्त्री.
मग काय,
प्रयत्नांच्या रचून विटा बांधले मनोरे जणू मीच मिस्त्री.
ती न् मी मजेत, भुकू दे मग कितीही कुत्री,
झोपतो आम्ही निवांत, रोज रात्री,
सगळ्यांना शुभरात्री शुभरात्री.

No comments: